IDFC First Bank Education Loan : आयडीएफसी बँकेमार्फत उच्च शिक्षणासाठी तब्बल 40 लाख रुपयांचे कर्ज मिळणार,वाचा अर्जाची सोपी प्रक्रिया

IDFC First Bank Education Loan

IDFC First Bank Education Loan : आयडीएफसी फर्स्ट बँके अंतर्गत विविध प्रकारच्या शिक्षणासाठी भारतात व भारताच्या बाहेर सुद्धा शिक्षण घेण्यासाठी कर्जाचा पुरवठा केला जातो या कर्जाची रक्कम तब्बल 40 लाखापर्यंत असते व त्याच्या व्याजदर कमीत कमी 9 ते 12 टक्क्याच्या दरम्यान आकारला जाते. हे व्याजदर इन्स्टिट्यूटच्या कॅटेगरी आणि तुम्ही प्रवेश घेतलेल्या कोर्स वर अवलंबून आहे.या … Read more