HDFC Bank Parivartan ECSS Scholarship : एचडीएफसी बँकेमार्फत पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 75000 रुपयांची शिष्यवृत्ती; पहा सविस्तर माहिती
HDFC Bank Parivartan ECSS Scholarship : शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना पैशाच्या भरपूर अडचणी येत असतात मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण घेण्यासाठी लागणारा पैसा मिळत नाही. दहावीपर्यंत कसेतरी शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या निधी घरून मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना सरकारतर्फे या सोबतच इतर संस्थेमार्फत चांगल्या प्रकारची मदत मिळू शकते विविध क्षेत्रात … Read more