महाराष्ट्र वन विभागामार्फत MSBB विभागात भरती जाहीर; पगार 40,000 रुपये दरमहा | Government Jobs

Government Jobs

Government Jobs 2025 : वन विभागात सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,वन विभागाच्या महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळामध्ये (MSBB Bharti 2025) विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वन विभागाअंतर्गत नागपूर येथे खूप चांगली जॉबची संधी तरुणांना उपलब्ध झालेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाईन पद्धतीने आवश्यक … Read more