Federal Bank Scholarship 2024 : फेडरल बँकेकडून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 1,00,000 रुपये आर्थिक साहाय्य;असा करा अर्ज
Federal Bank Scholarship 2024 : फेडरल बँक होर्मोस मेमोरियल फाउंडेशन स्कॉलरशिप 2024-25 हा फेडरल बँके मार्फत हा इनिशिएटिव्ह घेण्यात आला असून ही बँक पदवी च्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी भरलेली ट्युशन फीज या शिष्यवृत्ती मार्फत परत केली जाते. ही शिष्यवृत्ती गुजरात, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पंजाब आणि तमिळनाडूमधील विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. तुम्ही जेवढी ट्युशन … Read more