Buddy4Study Education Loan : बडी4स्टडी अंतर्गत 40 लाखापर्यंत विनातारण शैक्षणिक कर्ज; या पद्धतीने करावा लागतो अर्ज
Buddy4Study Education Loan : बडी4स्टडी अंतर्गत 40 लाखापर्यंत विनातारण शैक्षणिक कर्जाचा पुरवठा केला जातो बडी4स्टडी एज्युकेशन लोन प्रोग्राम अंतर्गत भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर शिक्षण घेण्यासाठी चाळीस लाखापर्यंत विनातारण लोन दिल्या जाते. बडी4स्टडी भारतातील विविध बँका व नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या अंतर्गत या कर्जाचा पुरवठा करते विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येऊ नये व त्यांना पैशाची गरज … Read more