ECHS Mumbai Bharti 2025 : ECHS मुंबई येथे शिपाई,पहारेकरी,सफाई कामगार पदांसाठी मोठी भरती जाहीर!
Created by Aditya, 22 May 2025 ECHS Mumbai Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ईसीएचएस मुंबई अंतर्गत हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेस मुलाखतीला हजार राहावे.इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.ईसीएचएस अंतर्गत हि भरती जाहीर झाली … Read more