CGFSEL Education Loan : भारत सरकार कडून 12वी पास विद्यार्थ्यांसाठी 7,50,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य;पहा किती असेल व्याजदर
CGFSEL Education Loan : नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट कंपनी लिमिटेड एनसीजीटीसी अंतर्गत एज्युकेशन लोन स्कीम हा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयामार्फत ही योजना राबवली जाते. भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर शिक्षणासाठी व उच्च शिक्षणासाठी सात लाख पन्नास हजार रुपयांचा आर्थिक सहाय्य या योजनेमार्फत दिल्या जाते. या योजनेमार्फत दोन टक्के या बेस रेट वर … Read more