Colgate Scholarships 2024 : कोलगेट मार्फत बीडीएस व एमडीएस मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिळते 75000 रुपये अर्थसहाय्य; या ठिकाणी करावा लागेल अर्ज
Colgate Scholarships 2024 : आपल्याला चांगल्या प्रकारे शिक्षण घेता येण्यासाठी पैशाची आवश्यकता असते या पैशाची आवश्यकता भागवण्यासाठी आपले घरचे आपल्याला वेळोवेळी मदत करत असतात. परंतु गरीब घराण्यातील किंवा मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांकडे आवश्यक असलेला पैसा मिळत नाही किंवा वेळेवर या पैशाची पूर्तता न करता आल्यामुळे आपला प्रवेश आपल्याला घेता येत नाही शासनाच्या विविध योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना … Read more