10वी,12वी चा निकाल या दिवशी लागणार;शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती | SSC HSC Board Exam Result
Board Exam Result : दहावी-बारावीची परीक्षा यंदा दर वर्षीच्या तुलनेत लवकर सुरू होत आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षांचा निकालही लवकरच जाहीर होईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले. भुसे गांनी शुक्रवारी राज्य मंडळात शिक्षण विभागाची आद्यावा बैठक घेतली. शिक्षण आयुक्त सच्चिद्र प्रत्तापसिंह, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद … Read more