Anjum Chopra Sports Scholarship : क्रिकेट खेळण्यासाठी अंजुम चोप्रा स्कॉलरशिप मधून 1,00,000 रुपयांचे आर्थिक साहाय्य मिळणार; येथे करा अर्ज

Anjum Chopra Sports Scholarship

Anjum Chopra Sports Scholarship 2024 : भारतामध्ये कोणत्याही खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या तरी संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळणे किंवा आर्थिक मदत मिळणं खूप अवघड जाते. गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातून कोणी खेळाडू निर्माण होत असेल तर तो पैसा नसल्यामुळे आपला खेळ पूर्ण करू शकत नाही. अशातच मुलींना खेळण्याची परवानगी देणे म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे, घरात … Read more