अहिल्यानगर मध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदाची भरती | Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

Created by Aditya,14 June 2025 Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 : बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अहिल्यानगर अंगणवाडी मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून अहिल्यानगर अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस पदाकरिता भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने … Read more