BYPL SASHAKT Scholarship 2024 : पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 30000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते, ऑनलाईन अर्ज करावा लागेल

BYPL SASHAKT Scholarship 2024

BYPL SASHAKT Scholarship 2024 : बीएसईएस यमुना पावर लिमिटेड अंतर्गत बी.वाय.पी.एल. सशक्त स्कॉलरशिप प्रोग्राम 2024 राबवण्यात येत आहे, शिक्षणासाठी ज्या विद्यार्थी/विद्यार्थिनीने पदवीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे. त्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत त्या विद्यार्थ्यांना तीस हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य दिल्या जात आहे, बीएसईएस यमुना पावर लिमिटेड ही पावर डिस्ट्रीब्यूशन … Read more