KVB Scholarship 2024-25 : करूर वैश्य बँकेमार्फत दरवर्षी 1,00,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार; या पद्धतीने करा अर्ज

KVB Scholarship 2024-25

KVB Scholarship 2024-25 : करूर वैश्य बँक (केव्हीबी) प्रथम वर्षामध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला एक लाखापर्यंत आर्थिक साहाय्य पुरवते केव्हीबी स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 अंतर्गत करूर वैश्य बँक हे शिष्यवृत्ती देते. हि बँक संपूर्ण भारतात कार्यरत असून संपूर्ण भारतभरात ही बँक शिष्यवृत्ती देते. या शिष्यवृत्ती मध्ये अर्ज करणारा अर्जदार हा सरकारी किंवा अनुदानित शाळेमध्ये प्रवेश घेतलेला … Read more