Created by Adarsh, 06 May 2025
Shipai Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळवायची असेल तर हि बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे,महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये तब्बल 284 रिक्त जागांसाठी शिपाई पदावर भारतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.तुम्ही सुद्धा इच्छुक तसेच पात्र असाल तर खालील जाहिरात वाचून लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
If you want to get a Maharashtra government job, this news is very important for you. The Maharashtra Government’s Registration and Stamps Department has published a recruitment advertisement for the post of Peon for 284 vacant posts.
◾भरतीचा विभाग : हि भरती नोंदणी व मुद्रांक विभागात जाहीर करण्यात आली आहे,शिपाई पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
◾पदांचे नाव : शिपाई (गट-ड)
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा किमान माध्यमिक शालांत परीक्षा (एस एस सी) उत्तीर्ण असावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️शिपाई (गट-ड) – 284 जागा
1]उमेदवार हा किमान माध्यमिक शालांत परीक्षा (एस एस सी) उत्तीर्ण असावा.
2]वय 01 जुलै 2025 रोजी कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
3]शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल (मूळ जाहिरात वाचावी)
इतर आवश्यक माहिती
◾अर्ज शुल्क : पदानुसार परीक्षा शुल्क वेगवेगळे आकारले गेले आहे मूळ जाहिरात वाचून शुल्क भरणा करावा. हे शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.
◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची तारीख : ऑनलाईन अर्ज दिनांक 10 मे 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
◾मासिक वेतन : एस-01, रु.15000-47600 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://igrmaharashtra.gov.in/
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
◾नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने करावयाची आहे.
◾अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. संक्षिप्तपणे (Abbreviations) व अद्याक्षरे (Initials) न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावाच्या / पत्याच्या दोन भागांमध्ये एका स्पेसने जागा सोडावी.
◾महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव) त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |