स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2964 जागांसाठी मेगा भरती ! त्वरित करा अर्ज

बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी !! State Bank of India मध्ये तब्बल 2964 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

सरकारी बँकेमध्ये नोकरी करण्याची ही एक चांगली संधी साधून आलेली आहे, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 29-05-2025 आहे. या लेखात, तुम्हाला भरतीची तपशीलवार माहिती मिळेल, ज्यामध्ये पात्रता निकष, वयोमर्यादा, पगार रचना, निवड प्रक्रिया, अर्जाचे टप्पे आणि अधिकृत अधिसूचना आणि ऑनलाइन अर्ज फॉर्मच्या थेट लिंक्सचा समावेश आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा