सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत नोकरीची संधी त्वरित अर्ज करा | Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025

Created by Ashish, 01 July 2025

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025 : महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी ! सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत काही रिक्त पदे भरण्यासाठी नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Good opportunity for candidates looking for jobs in the Municipal Corporation! Job advertisement has been published to fill some vacant posts in Sangli Miraj and Kupwad Municipal Corporation. Candidates should read the detailed advertisement and submit the application.

 

भरतीचा विभाग : महानगरपालिकेद्वारे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 23100 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता  

▪️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 05 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठाची स्थापत्य (civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी.
▪️अनुभव : सदर पदाच्या कामाचा २ वर्षे कालावधीचा अनुभव

नोकरीचे ठिकाण : सांगली
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी, कामाचा दोन वर्ष कालावधीचा अनुभव असणे आवश्यक.(मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. सहाय्यक आयुक्त, सा.प्र.वि. कर्मचारी भरती/पदोन्नती कक्ष. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांचे नावे आपटा पोलिस चौकीजवळ, चौकोनी पाण्याची टाकी, पहिला मजला सांगली.
पदसंख्या : 5 रिक्त जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2025
अधिकृत संकेतस्थळ : http://smkc.gov.in/

उमेदवारांसाठी महत्वाची सूचना (Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025)

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◾अर्धवट कागदपत्रे असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
◾अर्जदारांनी अर्जामध्ये स्वतःचा अलीकडच्या काळातील फोटो,अर्ज, शैक्षणिक अर्हता, अनुभव, आधार कार्ड, ओळखपत्र, जन्मतारखेचा दाखला इत्यादी कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतिसह अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
◾अर्जाची छाननी करून पात्र उमेदवाराच्या मुलाखतीनंतर अंतिम निवड करण्यात येईल.
◾पदसंख्या, आटी-शर्ती या मध्ये बदल,भरती प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Leave a Comment