RRB भारतीय रेल्वेमध्ये 10वी पासवर 6000 हुन अधिक जागांसाठी मेगा भरती सुरु!

RRB Technician Recruitment Bharti 2025 : रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मध्ये असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा