10वी पासवर पोस्ट ऑफिस मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! | Postal Life Insurance Bharti 2025

Created by Advaith, Dated 02 Jul 2025

Postal Life Insurance Bharti 2025 : पोस्टल लाइफ इन्शुरन्स ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती अंतर्गत काही रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून थेट मुलाखतीसाठी आवश्यक ते कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे,ठाणे टपाल जीवन विमा अंतर्गत विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असून ही प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
This recruitment has been announced under Postal Life Insurance, for which interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications online along with all the required documents as soon as possible.

 

भरतीचा विभाग : पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत विमा एजंट पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : विमा एजंट (Postal Life Insurance)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

 

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️विमा एजंट (Postal Life Insurance)
▪️शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेमधून कमीत कमी 10वी पास पासून पुढे
▪️अनुभव : अर्जदाराला विमा योजनांचे ज्ञान,मार्केटिंग कौशल्ये आणि संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

नोकरीचे ठिकाण : ठाणे , महाराष्ट्र
मुलाखतीची तारीख : 10 जुलै 2025
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे.
वयोमर्यादा : इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षापर्यंत असावे.
अधिकृत संकेतस्थळ : https://pli.indiapost.gov.in/CustomerPortal/Home.action

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Postal Life Insurance Bharti)

◾उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्याला टपाल विभागांमध्ये ठरविलेले कमिशन/प्रोत्साहन दिले जाईल, थेट मुलाखती द्वारे जीवन विमाची उमेदवारी नियुक्ती केली जाते आणि तो उमेदवाराला आंतरिक/व्यवहारिक प्रशिक्षण देण्यात येईल.
◾उमेदवारांना परवाना परीक्षेसाठी हजर राहावे लागेल आणि परवाना परीक्षा व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच परवाना देण्यात येईल. नियुक्त झाले उमेदवारांना तात्पुरता परवाना देण्याकरिता 50 रुपये आणि परवाना परीक्षेसाठी 400 रुपये फी म्हणून जमा करावे लागतील.

◾थेट मुलाखती करीत उमेदवारांनी वरिष्ठ अधीक्षक डाकघर ठाणे मंडळ यांचे कार्यालय,दुसरा मजला,ठाणे (प) रेल्वे स्टेशनजवळ, ठाणे-400601 येथे दिनांक 10 जुलै 2025 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 वाजेपर्यंत आपल्या सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड, चार-पाच फोटो व अन्य संबंधित दस्ताऐवजासोबत उपस्थित राहायचे आहे.
◾वर दिलेल्या जाहिरातीमध्ये अंशतः किंवा पूर्णतः बदल करण्याचा किंवा जाहिरात रद्द करण्याचा अधिकारटपाल जीवन विमा विभाग कडे राखून ठेवण्यात आलेला आहे.

◾सध्यस्थितीत चालू असलेले ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक ऑनलाईन अर्जात सादर करणे हि सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी राहील.
◾उमेदवारांनी मूळ कागदपत्रे तपासणी वेळी काही तफावत अथवा माहिती चुकीची आढळल्यास उमेदवारांची निवड कुठल्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिक माहिती येथे क्लिक करा

 

2 thoughts on “10वी पासवर पोस्ट ऑफिस मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! | Postal Life Insurance Bharti 2025”

Leave a Comment