Portable Washing Machine : बाजारामध्ये प्रत्येक महागड्या वस्तूला स्वस्त पर्याय उपलब्ध असतो परंतु त्याची माहिती आपल्याला नसल्यामुळे आपण त्या वस्तूचा वापर करत नाही त्यासोबतच ऑनलाइन मोबाईल ॲप्लिकेशन सुद्धा उपलब्ध असतात पण त्याविषयीची माहिती आपल्याला राहत नाही.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आपले जीवन साधी सोपे करण्यासाठी भरपूर कल्पना अस्तित्वात आहेत आपल्याला फक्त शोधण्याची गरज पडते आपण जर आपल्याला होता असल्या कामावर पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला तर सर्व गोष्टी बाजारात उपलब्ध आहे त्याचे आपलं काम सोपं करू शकतील.
त्यासोबतच आपले पैशाचे बचत सुद्धा करू शकते अशीच एक गोष्ट म्हणजे पोर्टेबल वॉशिंग मशीनचे आहे तुम्हाला पंधरा-सोळा हजार रुपये खर्च करून नवीन वाशिंग मशीन घेण्याची गरज पडणार नाही ही एकच वस्तू आहे जी वॉशिंग मशीन चे काम करेल व तुमचे बाथरूम मधील इतर कामासाठी सुद्धा तुम्ही वापर करू शकाल त्याच विषयी आपण खाली माहिती पाहणार आहोत
कपडे धुण्याचा स्वस्त आणि चांगला उपाय
थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये प्रचंड थंडी आहे. एवढ्या थरथरत्या थंडीत कपडे धुणे खूप अवघड काम आहे.काही लोक यासाठी वॉशिंग मशिन वापरतात पण प्रत्येकाला ते विकत घेणे शक्य नसते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला कपडे धुण्याचा स्वस्त आणि चांगला उपाय सांगणार आहोत.
हा पर्याय सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे आणि त्या साठी वॉशिंग मशीन एवढी जागा सुद्धा लागणार नाही, छोट्या जागेमध्ये सुद्धा तुम्ही या मशीन वापर करू शकता.
मार्केटमध्ये दोन प्रकारच्या वॉशिंग मशिन उपलब्ध आहेत एक म्हणजे सेमी ऑटोमॅटिक आणि दुसरी म्हणजे फुली ऑटोमॅटिक. परंतु याची किंमत जास्त असते आणि जास्त किंमतीमुळे अनेकांना ते विकत घेता येत नाही. तुम्हालाही थंडीत कपडे धुण्याची काळजी वाटत असेल तर आम्ही तुम्हाला अशा बादली विषयी सांगणार आहोत ज्याने तुम्ही सहज कपडे धुवू शकता.
पोर्टेबल वॉशिंग मशीन
या बादलीने तुम्ही तुमचे कपडे धुवू शकता त्याला पोर्टेबल वॉशिंग मशीन (portable washing machine bucket) म्हणतात. हे आपल्या रेगुलर सामान्य बादलीसारखे दिसते परंतु ते कपडे धुण्याची मशीन सुद्धा बनते.ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेले जाऊ शकते. हे अपार्टमेंट, हॉस्टल किंवा प्रवास करताना वापरले जाऊ शकते.
ही बादली वॉशिंग मशिनप्रमाणे काम करते. यासाठी, प्रथम प्लगशी कनेक्ट करा नंतर कपडे आणि डिटर्जंट आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ते चालू करा. मग त्यात कपडे धुणे सुरू होईल. कपडे धुतल्यानंतर बाहेर काढा आणि वाळवा.
हि बुलेट फोल्डेबल असल्यामुळे तुम्ही या बकेटला (bucket washing machine) कुठेही नेऊ शकता व आवश्यकतेनुसार आपले कपडे धुवू शकता, एखाद्या अडचणीच्या परीरस्थितीमध्ये हे अत्यंत उपयोगी असे साधन आहे.
पोर्टेबल वॉशिंग मशीन बकेट घेण्यासाठी : येथे क्लिक करा

मागील 5 वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहे. नोकरी, नवीन योजना व बँकिंग क्षेत्रातील माहिती मी या ब्लॉगद्वारे देतो.सर्व माहिती ऑनलाईन स्रोतापासून मिळवून तुम्हाला देण्यात येते, काही अडचण असल्यास संपर्क साधावा.