पाटबंधारे विभागात विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 30 ते 85 हजार रुपये

महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागामध्ये विविध पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज सादर करावेत, पाटबंधारे विभागाअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा