Created by Aditya, 21 May 2025
Panvel Mahanagarpalika Bharti 2025 : पनवेल महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज सादर करावेत, पनवेल महानगरपालिका रायगड, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
◾इच्छुक अपात्र उमेदवारांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत शैक्षणिक राहता प्रमाणपत्र व गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |