10वी पासवर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी;त्वरित करा येथे अर्ज | Ordinance Factory Bharti 2025

आयुध निर्माण चांदा चंद्रपूर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे ही भरती प्रक्रिया डेंजर बिल्डिंग वर्कर पदाकरिता होणार असून उमेदवारांनी अर्ज सविस्तर जाहिरात वाचून अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेस दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा