अर्ज कसा करावा
खालील लिंक वरून अर्जाची पीडीएफ जोडलेली आहे ती पीडीएफ डाउनलोड करावी व्यवस्थित रित्या त्याच्यामध्ये माहिती भरावी आणि जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज जमा करायचा आहे. यासारखेच विविध योजनांसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि विविध योजनांची माहिती मिळवू शकता.