Mahavitaran Bharti : महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीमध्ये 10वी व ITI पासवर 132जागांसाठी मेगा भरती सुरु!

Created by Aditya, 21 May 2025

Mahavitaran Bharti : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कम्पनी मर्यादित अंतर्गत हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा व अर्ज करावा. महावितरण अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

This recruitment has been announced under Maharashtra State Electricity Distribution Company Limited, for which interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications online along with all the required documents as soon as possible.

भरतीचा विभाग : हि भरती महावितरण विविध  पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : वीजतंत्री व तारतंत्री
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात ITI डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.
अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️वीजतंत्री – 66 जागा
▪️तारतंत्री – 66 जागा

नोकरीचे ठिकाण : लातूर मंडळ, लातूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 20 मे 2025 ते  02 जून 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे विद्या वेतन दिले जाईल.
वयोमर्यादा : इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षापर्यंत असावे.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.apprenticeshipindia.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना Mahavitaran Bharti 

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾उमेदवारांनी संकेतस्थळावर Online Registration ची नोंदणी के ल्याची प्रत (www.apprenticeshipindia.org) व शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या गुणपत्रिका / प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली छायांकित प्रतीसह आपला अर्ज दिनांक 20.05.2025 ते 02.06.2025 पर्यंत संबंधीत कार्यालयास सादर करावे व ज्या उमेद्वारांनी वर्ष 2025 मध्ये नविन पोर्टलवर (www.aprenticeshipindia.org) Online अर्ज केलेला आहे त्यांनी सुध्दा आपले सर्व दस्तऐवज संबंधित कार्यालयात अर्जासोबत सादर करावे. जे उमेद्वार आपले संपूर्ण दस्ताऐवजसह संबंधित कार्यालयास अर्ज सादर करणार नाहीत त्या उमेद्वारांची प्रशिक्षणाकरिता निवड करण्याबाबत विचार करण्यात येणार नाही.
◾अर्जदारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जाची प्रत आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत कराव्यात.
अर्जाचा पत्ता –महावितरण, लातूर मंडळ कार्यालय, प्रशासकीय इमारत, १ ला मजला, जुने पॉवर हाऊस, साळे गल्ली, लातूर – ४१३५१२.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

Leave a Comment