उपसंचालक (बफर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर विभाग येथे कंत्राटी तत्वावर वनसव्र्व्हेक्षक (6 महिन्याकरीता) या पदाची प्रती माहे रुपये 30,000/- इतक्या मानधनावर नेमणुक करावयाची आहे. अधिकची माहिती www.mahaforest.gov.in या संकेत स्थळावरुन तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयामधील नोटीस बोर्डवर प्रकाशित करण्यात आली आहे. आपला परिपूर्ण फॉर्म व बायोडाटासह उपसंचालक (बफर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वन वसाहत परिसर, मुल रोड, चंद्रपूर-442401 (महाराष्ट्र), दुरध्वनी क्रमांक 07172-252218 यांच्या कार्यालयास पोस्टाने / समक्ष / ई-मेलव्दारे ([email protected]) दिनांक 17/07/2025 रोजी संध्याकाळी 05.00 वाजे पर्यंत किंवा त्याआधी पाठवावे.
प्राथमिक छाननीनंतर पात्र उमेदवारांना (Shortlisted Candidates) मुलाखतीची तारीख, वेळ व स्थळ दूरध्वनी / पत्र/ ई-मेलव्दारे कळविण्यात येईल.
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |