दहावीचा निकाल आज जाहीर होणार; निकाल कुठे पाहता येणार?, पाहा A टू Z माहिती

Maharashtra Board HSC Results 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक  माध्यमिक शिक्षण मंडळाने माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकालाचे आदेश सूचना जाहीर केलेले आहेत यादी सूचनेनुसार महाराष्ट्र बोर्ड चा दहावीचा निकाल दुपारी जाहीर केला जाणार आहे.

बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आलेली आहे बोर्डाचा निकाल आज दुपारी एक वाजता लागणार असून आज दुपारी एक वाजेनंतर खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा रोल नंबर टाकून निकाल पाहू शकणार आहात.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

राज्यातल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज 13 मे रोजी जाहीर केला जाणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 13 मे आज दुपारी एक वाजता ऑनलाईन आहेत करण्यात येईल याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे तर 14 मे 2025 पासून शाळामध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका सुद्धा देण्यात येणार आहेत.

mahresult.nic.in

results.digilocker.gov.in

mahahsscboard.in

व्हाट्सअप ग्रुप फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

https://hscresult.mkcl.org/

https://www.mahahsscboard.in/