खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 31500 रुपये | Kirkee Cantonment Bharti 2025

Created by Aditi Naik, 16 May 2025

Kirkee Cantonment Bharti 2025 :खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने यासाठी पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेस थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

A new recruitment advertisement has been published to fill some vacant posts at Kirkee Cantonment Board Pune, for this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications.

भरतीचा विभाग : हि नोकरी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी,फार्मासिस्ट व नर्स
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदवी उत्तीर्ण आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने मुलाखतीच्याच दिवशी नोंदणी करावी.
वयोमर्यादा : नमूद केलेली नाही.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️वैद्यकीय अधिकारी
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून पदवी उत्तीर्ण.
2]संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 42000 पगार देण्यात येईल

▪️स्टाफ नर्स
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून पदवी उत्तीर्ण.
2]संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 31500 पगार देण्यात येईल.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️फार्मासिस्ट/स्टोअर किपर
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून पदवी उत्तीर्ण.
2]संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 31500 पगार देण्यात येईल

नोकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र
मुलाखतीची तारीख : अर्ज 21 मे 2025 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://kirkee.cantt.gov.in/

उमेदवारांसाठी सूचना

🔘उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेच्या अटी पूर्ण करत असल्यास अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करावेत.
🔘उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे, दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
🔘मुलाखतीला येताना उमेदवारांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत.
🔘उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःच सद्यस्थितीत चालू असलेल्या ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील नोंदवायचा आहे.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

Leave a Comment