Created by Aditya,03 July 2025
KDMC Recruitment 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गट क्रमांक “क” व “ड” पदांसाठी सरळसेवा पद्धतीने भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
A golden opportunity has come for candidates seeking government jobs. This recruitment has been announced in a Kalyan Dombivli Municipal Corporation- KDMC. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications offline along with all the required documents as soon as possible. |
◾भरतीचा विभाग : KDMC अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : गट “क” व “ड” संवर्गातील विविध पदे
◾शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी,12वी,पदवीधर व पदव्युत्तर उत्तीर्ण आवश्यक.
◾अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️गट “क” व “ड” संवर्गातील 490 पदे
▪️शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेमधून कमीत कमी 10वी पास पासून पुढे
▪️अनुभव : अर्जदाराला संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾नोकरीचे ठिकाण : कल्याण, ठाणे.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 03 जुलै 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 15000 ते 122800 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
◾अर्जाचे शुल्क :अराखीव (खुला प्रवर्ग) रुपये 1000/-, राखीव प्रवर्ग रुपये 900/- व माजीसैनिक – निःशुल्क
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.kdmc.gov.in/
10वी पासवर पोस्ट ऑफिस मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! | Postal Life Insurance Bharti 2025
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (KDMC Recruitment 2025)
◾सदर जाहिरात https://www.kdmc.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
◾सदर जाहिरातीमधील पदांमध्ये बदल, आरक्षणात बदल किंवा पदे कमी किंवा जास्त करणे तसेच ऐनवेळी जाहिरात, भरती प्रक्रियेला स्थगित किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार Kalyan Dombivli Mahanagarpalika ने राखून ठेवले आहेत
◾उमेदवार प्रसिद्ध केलेले जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करायचे असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील,उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾अर्जामध्ये दिलेली माहिती व मूळ कागदपत्र तपासणी दरम्यान काही कागदपत्रे संशयास्पद वाटली अथवा सादर केलेल्या कागदपत्रातील माहिती व मूळ अर्जातील माहिती यामध्ये फरक आढळून आल्यासर अमध्ये भरलेली माहिती खोटी आहे असे समजण्यात येईल तसेच माहिती संदर्भातील कागदपत्रे पुरावे सादर करू न शकल्यास उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल,उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |