KDMC Bharti 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 10 वी पास वर गट “क” व गट “ड” मध्ये बंपर भरती !!

Created by Aditya,12 June 2025

KDMC Bharti 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गट क्रमांक “क” व “ड” पदांसाठी सरळसेवा पद्धतीने भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा