Income Tax Bharti 2025 : आयकर विभागामध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,आयकर विभागामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये जॉबची चांगली संधी आली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह नमूद केलेल्या तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.
A great golden opportunity is available for the candidates who are looking for government jobs in Income Tax Department, a new recruitment advertisement has been released for various posts in Income Tax Department. There is a good job opportunity in Income Tax Department. |
◾भरतीचा विभाग : हि भरती आयकर विभागामध्ये निघाली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी.
◾पदांचे नाव : स्टेनोग्राफर
◾शैक्षणिक पात्रता : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
◾वयोमर्यादा : उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 56 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा , कोणत्याही भरतीसंदर्भात आर्थिक व्यवहार करू नये.
पदांचे नाव व आवश्यक अर्हता (Income Tax Bharti 2025)
▪️स्टेनोग्राफर – 100 जागा
1]शैक्षणिक पात्रता: जाहिरात वाचावी.
2]दरमहा उमेदवाराला 81100 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.
इतर आवश्यक माहिती
◾नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
◾निवड प्रक्रिया : निवड यादी प्रकाशित करण्यात येईल.
◾अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 30 मार्च 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
◾अर्ज स्वीकारण्याचा पत्ता : Commissioner of Income Tax (Admin & TPS), 7th Floor, Aayakar Bhawan, Old Railway Station Road, Kochi – 682 018
◾अधिकृत संकेतस्थळ : https://incometaxindia.gov.in/
महत्वाच्या सूचना
◾अर्ज अग्रेषित करताना, संवर्ग नियंत्रक अधिकारी पडताळणी करतील आणि अर्जदारांनी दिलेले तपशील योग्य आहेत याची खात्री करतील आणि संबंधित अर्जदाराविरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची प्रकरणे प्रलंबित नाहीत किंवा त्यावर विचार केला जात नाही. खालील कागदपत्रांसह रीतसर भरलेला अर्ज या कार्यालयात पाठवावा
◾अपूर्ण अर्ज किंवा अयोग्य माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. एकदा अर्ज जमा झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.
💻अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |