Forest Department Bharti : महाराष्ट्र वन विभागामध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु! पगार 25 ते 35 हजार

Created by Aditya, 15 May 2025

Forest Department Bharti : महाराष्ट्र वनविभागामध्ये विविध पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे , यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन अथवा ऑनलाईन अर्ज सादर करावेत, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

A new advertisement has been published for the recruitment of various posts in the Maharashtra Forest Department. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications online or offline along with all the necessary documents.

भरतीचा विभाग : हि भरती वनविभागाच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येत आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : सेवानिवृत्त क्लार्क फाउंडेशन, एम-स्ट्राइप्स मॅनेजर, सोशल मीडिया आणि वेबसाइट मॅनेजर, एआय ऑफिसर, जीआयएस डेटा मॅनेजर आणि बायोलॉजिस्ट
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी पदवी उत्तीर्ण आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️सेवानिवृत्त क्लार्क फाउंडेशन – 01 जागा
▪️एम-स्ट्राइप्स मॅनेजर – 01 जागा
▪️सोशल मीडिया आणि वेबसाइट मॅनेजर – 01 जागा
▪️AI ऑफिसर – 01 जागा
▪️जीआयएस डेटा मॅनेजर – 01 जागा
▪️बायोलॉजिस्ट – 02 जागा

नोकरीचे ठिकाण : चंद्रपुर, महाराष्ट्र
शेवटची तारीख : 16 मे 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही
अधिकृत संकेतस्थळ : https://mahaforest.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾जाहीरातीत नमुद सर्व पदे ही कंत्राटी स्वरुपाची असुन आवेदन अर्ज करित असतांना प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल.
◾उमेदवाराने आपला अर्ज जाहीरातीसोबत दिलेल्या लिंकव्दारे उघडणाऱ्या ऑनलाईन पध्दतीनेच करावा. लिंक संबंधी कोणतीही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत या कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 07172-251414 वर संपर्क करावा. अथवा वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांचे कार्यालय, मुल रोड, चंद्रपूर-442401 पत्यावर या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क करावा.
◾मुलाखतीकरीता येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता (TA/DA) लागू राहणार नाही. उमेदवारांना मुलाखतीची तारीख, वेळ व स्थळ वेगळयाने कळविण्यात येईल.
◾वैयक्तिक मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांच्या आवेदन अर्जातील नमुद भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडीवरच या कार्यालयाव्दारे संपर्क केल्या जाईल. तसेच या कार्यालयामार्फत संपर्क करतांना उमेदवारांनी त्यांचे भ्रमणध्वनी व ई-मेल आयडीवरुन प्रतिसाद न दिल्यास किंवा मुलाखतीस उमेदवार उपस्थित नसल्यास त्यांना मुलाखतीमध्ये अपात्र ठरविण्यात येईल.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

Leave a Comment