ECHS Mumbai Bharti 2025 : ECHS मुंबई येथे शिपाई,पहारेकरी,सफाई कामगार पदांसाठी मोठी भरती जाहीर!

Created by Aditya, 22 May 2025

ECHS Mumbai Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ईसीएचएस मुंबई अंतर्गत हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेस मुलाखतीला हजार राहावे.इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.ईसीएचएस अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

This recruitment has been announced under ECHS Mumbai, a golden opportunity for candidates seeking government jobs. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and attend the interview on the date given below along with all the necessary documents.

भरतीचा विभाग : हि भरती माजी सैनिक कल्याण विभागामध्ये राबविण्यात येत आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : शिपाई, पहारेकरी,सफाईगार व इतर
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी 04थी पास ते पदव्युत्तर
अर्ज करण्याची पद्धत : विहित नमुन्यात ऑफलाईन अर्ज सादर करावेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️शिपाई, पहारेकरी,सफाईगार व इतर – 10 जागा (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरीचे ठिकाण : मानखुर्द, मुंबई, महाराष्ट्र
शेवटची तारीख : 24 मे 2025 पर्यंत अर्ज पाठवायचे आहेत..
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 16800 ते 75000 एवढे मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज शुल्क : सविस्तर जाहिरात वाचावी
अधिकृत संकेतस्थळ : https://www.echs.gov.in/

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

◾अटी आणि शर्ती, अर्ज फॉर्म आणि मोबदल्यासाठी. अधिक माहितीसाठी कृपया आमच्या वेबसाइट echs.gov.in ला भेट द्या, मानखुर्द येथील स्टेशन मुख्यालय (ECHS सेल) येथे 022-25555548 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.
◾अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख. आवश्यक नमुन्यानुसार शैक्षणिक कागदपत्रे आणि कामाच्या अनुभवासह अर्ज 24 मे 25 पर्यंत ओआय/सी, स्टेशन मुख्यालय ECHS, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई 400088 येथे स्पीड पोस्ट/कुरियरद्वारे सादर केले जातील. 24 मे 25 नंतर प्राप्त होणारे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◾मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण ई-मेल/दूरध्वनीद्वारे कळवले जाईल. उमेदवाराने मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे आणावीत. कोणताही टीए/डीए स्वीकार्य नाही. केवळ गुणात्मक आवश्यकता पूर्ण करणारे उमेदवारच अर्ज करू शकतात.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment