Created by Aditya, 16 June 2025
Data Entry Operator Bharti 2025 : डेटा एन्ट्री ऑपरेटर ची रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून थेट मुलाखतीला हजर राहायचे आहे,टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
A new recruitment advertisement has been published to fill the vacant posts of Data Entry Operator. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and attend the interview directly.
◾भरतीचा विभाग : हि भरती टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या ACTREC विभागामध्ये राबविण्यात येत आहे.
◾भरतीचा प्रकार : नोकरीची संधी
◾पदांचे नाव : डेटा एन्ट्री ऑपरेटर
◾शैक्षणिक पात्रता : 12वी पास व एमएससीआयटी किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे.
◾अर्ज करण्याची पद्धत : थेट मुलाखतीदरम्यान अर्ज भरून सादर करावा.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्का व्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️डेटा एन्ट्री ऑपरेटर
◾नोकरीचे ठिकाण : खारघर, मुंबई, महाराष्ट्र
◾मुलाखतीची तारीख : 25 जून 2025
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 19100 ते 21100 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
◾मुलाखतीचे ठिकाण : मिटिंग रूम-२, तिसरा मजला,खानोलकर शोधिका, ACTREC खारघर,नवी मुंबई – 410210
◾अधिकृत संकेतस्थळ : https://actrec.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (TMC Recruitment 2025)
◾ संगणकाच्या नियमाप्रमाणे एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा एम एस ऑफिस पावर पॉइंट, वर्ड एक्सेल यांचे ज्ञान आवश्यक तथापि संबंधित प्रमाणपत्र आणि टंकलेखन शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचे मराठी टंकलेखनाचे प्रतिशब्द 30 व इंग्रजी टंखलेखनाचे प्रमाणपत्र असावे.
◾मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने हजर राहावे.
◾अलीकडच्या काळातील फोटो,बायोडाटा,सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व एक साक्षांकित प्रत सोबत ठेवावी.
◾उमेदवाराने मुलाखतीसाठी सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान वर नमूद केलेल्या ठिकाणी हजर रहावे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |