जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नवीन भरती सुरु! या तारखेपर्यंत करा अर्ज

जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांचे कार्यालयासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी’ हे कंत्राटी पद निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी भरण्याकरिता दिनांक 23.05.2025 ते दिनांक 05.06.2025 रोजी सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
7. पदाचे नांव:
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
एक
8. पदसंख्याः
9. काल मर्यादाः
निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात, 11 महिन्याच्या कालावधीसाठी. (परिस्थती नुसार 11 महिन्यानंतर मुदतवाढी बाबत निर्णय घेण्यात येईल.)
10 ठोक वेतनः
रुपये 45,000/- प्रति महिना (या व्यतिरिक्त कोणतेही भत्ते नाहीत)
11 शैक्षणिक अर्हताः
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी / पदव्युत्तर पदवी (सामाजिक शाखे किंवा आपत्ती व्यवस्थापन)
12 अनुभवः
6. 3 वर्षाचा अनुभव त्यातील किमान 2 वर्ष आपत्ती व्यवस्थापनातील अनुभव असावा.
7. मराठी व इंग्रजी भाषाचे चांगले ज्ञान असणे इष्ट.
8. टिपणी लेखन, अहवाल लेखन यामध्ये विशेष प्राविण्य.
9. शासकीय कामाच्या अनुभवास विशेष प्राधान्य देण्यात येईल.
10. वरील बाबीचा पुर्तता होत असल्यास व प्रकल्प हाताळण्याचा पुर्वानुभव असल्यास अशा उमेदवाराचा सदर पदासाठी विचार केला जाईल.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

 

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा