Created by Aditi Naik, 23 June 2025
Central Bank Of India Bharti : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे, सेंट्रल बँकेमध्ये 4500 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती विविध पदांसाठी असणार आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत.
Central Bank Recruitment 2025 : A good golden opportunity has started for the candidates who are looking for a job in the bank, Central Bank has released the recruitment advertisement for various posts and this recruitment will be held in Maharashtra. This recruitment will include Apprentices posts.
◾भरतीचा विभाग : हि नोकरी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सेंट्रल बँकेमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : अप्रेंटिस
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी
◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने खालील लिंकवरून अर्ज सादर करावेत.
◾वयोमर्यादा : कमीत कमी 20 वर्ष व जास्तीत जास्त 28 वर्षे
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क व्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता Bank Bharti
▪️Apprentices अप्रेंटिस
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून पदवी उत्तीर्ण.
2] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 15000 पगार देण्यात येईल
◾नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 23 जून 2025 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून सादर करावा.
◾एकूण रिक्त पदे : 4500 जागा (महाराष्ट्रात 586 जागा)
◾अर्ज शुल्क
▪️PWBD – 400/-+GST
▪️अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / सर्व महिला उमेदवार / आर्थिकदृष्ट्या दुर्बल – 600/-+GST
▪️इतर सर्व उमेदवार – 800/-+GST
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.centralbankofindia.co.in/
उमेदवारांसाठी सूचना Central Bank Of India Bharti
◾ योग्य आणि पात्र प्रकरणांच्या बाबतीत, वर नमूद केलेल्या पात्रतेच्या कोणत्याही आवश्यकता आणि अटी, सोसायटी/ट्रस्टच्या व्यवस्थापनाच्या विवेकबुद्धीनुसार शिथिल केल्या जाऊ शकतात. कोणतेही कारण न देता वरील जाहिरात केलेली जागा भरण्याचा किंवा न भरण्याचा अधिकार सोसायटी/ट्रस्ट व्यवस्थापनाकडे आहे.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल आयडी नमूदकरायचा आहे.
◾कोणत्याही सूचनेशिवाय कधीही उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार सोसायटी/ट्रस्ट/बँकेकडे आहे.
◾उमेदवाराने कोणत्याही प्रकारची फसवणूक, गैरव्यवहार, गैरवर्तन केल्याचे आढळल्यास, उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |