Central Bank Of India Bharti : सेंट्रल बँकेत मेगा भरती, 4500 जागांसाठी सरकारी नोकरीची संधी !!

Created by Aditi Naik, 23 June 2025

Central Bank Of India Bharti : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे, सेंट्रल बँकेमध्ये 4500 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती अप्रेंटिस पदांसाठी असणार आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यासच ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा