8वी,10वी,12वी उत्तीर्णांसाठी सेंट्रल बँकेत मेगा भरती | Central Bank Bharti 2025

Created by Aditi Naik, 27 May 2025

Central Bank Bharti 2025 : बँकेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली सुवर्णसंधी चालून आलेली आहे, सेंट्रल बँकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम गार्डनर व इतर पदांचा समावेश असणार आहे RSETI यवतमाळ अंतर्गत ही भरती राबवण्यात येत असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 31 मे 2025 पूर्वी जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Central Bank Recruitment 2025 : A good golden opportunity has started for the candidates who are looking for a job in the bank, Central Bank has released the recruitment advertisement for various posts and this recruitment will be held in Yavatmal. This recruitment will include Faculty, watchman cum gardener and other posts

भरतीचा विभाग : हि नोकरी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सेंट्रल बँकेमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी
पदांचे नाव : ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम गार्डनर
शैक्षणिक पात्रता : 7वी,8वी,9वी,10वी पास, पदवी उत्तीर्ण
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने खालील लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्ज सादर करावेत.
वयोमर्यादा : कमीत कमी 22 वर्ष व जास्तीत जास्त 40 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता

▪️फॅकल्टी
1] मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतून पदवी उत्तीर्ण.
2]संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 12000 पगार देण्यात येईल

▪️पहारेकरी तथा माळी
1] मान्यताप्राप्त संस्थेमधून सातवी उत्तीर्ण.
2]संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 6000 पगार देण्यात येईल

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

नोकरीचे ठिकाण : यवतमाळ,  महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 31 ,मे 2025 पूर्वी वर दिलेल्या लिंकवरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाईल.
एकूण रिक्त पदे : 02 जागा

अधिकृत संकेतस्थळ : https://www.centralbankofindia.co.in/

उमेदवारांसाठी सूचना

◾ योग्य आणि पात्र प्रकरणांच्या बाबतीत, वर नमूद केलेल्या पात्रतेच्या कोणत्याही आवश्यकता आणि अटी, सोसायटी/ट्रस्टच्या व्यवस्थापनाच्या विवेकबुद्धीनुसार शिथिल केल्या जाऊ शकतात. कोणतेही कारण न देता वरील जाहिरात केलेली जागा भरण्याचा किंवा न भरण्याचा अधिकार सोसायटी/ट्रस्ट व्यवस्थापनाकडे आहे.
◾ केवळ जाहिरातीविरुद्ध अर्ज दाखल करणे आणि जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या निकषांची पूर्तता केल्याने त्याला/तिला मुलाखतीसाठी बोलावण्याचा अधिकार मिळणार नाही.
◾कोणत्याही सूचनेशिवाय कधीही उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार सोसायटी/ट्रस्ट/बँकेकडे आहे.
◾उमेदवाराने कोणत्याही प्रकारची फसवणूक, गैरव्यवहार, गैरवर्तन केल्याचे आढळल्यास, उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे आहे.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

 

Leave a Comment