Created by Aditya, 03 May 2025
Bombay High Court Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उच्च न्यायालयातमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.मुबई उच्च न्यायालय अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Bombay High Court has published a new recruitment advertisement for various other posts for the candidates who are looking for government jobs. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online and offline on below mentioned address.
◾भरतीचा विभाग : हि भरती उच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : मुंबई उच्च न्यायालयमध्ये भरती राहणार आहे.
◾पदांचे नाव : स्टाफ कार ड्रायव्हर
◾शैक्षणिक पात्रता : कमीत कमी दहावी पास असावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज खालील लिंकवरून दिनांक २५/०४/२०२५ ते दिनांक ०९/०५/२०२५ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक २५/०४/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता उघडेल आणि दिनांक ०९/०५/२०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता बंद होईल.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️स्टाफ कार ड्रायव्हर – 11 जागा
◾नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 09 मे 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 29200 ते 92300 एवढे मासिक वेतन दिले जाईल.
◾अर्जाचे शुल्क : इच्छुक उमेदवाराने 500 अर्ज शुल्क ऑनलाईन भरावे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://bombayhighcourt.nic.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Bombay High Court Bharti)
◾परीक्षेचा प्रकार, परीक्षा स्थगित करणे व रद्द करणे, अंशतः बदल करणे, याबाबत सर्व अधिकार प्रशासन, उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही.
◾सदरहू जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या पद संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. कोणत्याही कारणास्तव पदे कमी/जास्त झाल्यास निवड केलेल्या उमेदवारास नियुक्तीबाबत हक्क प्रस्थापित करता येणार नाही अथवा निवड प्रक्रिया रद्द झाल्यास कोणताही दावा सांगता येणार नाही.
◾सदरहु पदे जशी जशी रिक्त होतील त्यानुसार नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. निवड झालेल्या उमेदवारांनी पदस्थापनेबाबत / स्थळाबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणल्यास किंवा पदस्थापनेबाबत विनंती केल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |