बँकेत नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 2500 रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत. या लेखात, तुम्हाला बँक ऑफ बडोदा भरतीची तपशीलवार माहिती मिळेल, ज्यामध्ये पात्रता निकष, वयोमर्यादा, पगार रचना, निवड प्रक्रिया, अर्जाचे टप्पे आणि अधिकृत अधिसूचना आणि ऑनलाइन अर्ज फॉर्मच्या थेट लिंक्सचा समावेश आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |