सुचना –
1. वैद्यकीय अधिकारी यांना किमान 3 वर्षाचा व संगणक चालक यांना किमान 3 वर्षांचा पीसीपीएनडीटी या कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
2. निवड झालेल्या उमेदवारांस सुरुवातीला 3 महिन्यांच्या कालावधीसाठी नेमणूक दिली जाईल व सदर कालावधीनंतर काम समाधानकारक आढळल्यास, आवश्यकतेनुसार सेवा एक दिवस खंडित करुन पुढील कार्यकाल 06 महिन्यांकरीता प्रति दोनवर्षी वाढविण्यात येईल.
3. योग्य उमेदवार नसल्यास अनुभवी उमेदवारास वयाची अट शिथील करण्यात येईल.
4. ही पदे बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत.
5. प्रत्येक पदासाठी प्रतिक्षायादी करण्यात येणार आहे.
6. पदांसाठी वेतन हे एकत्रित मानधन आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |