Created by Aditya, 23 June 2025
BMC Recruitment 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन प्रत्यक्षात किंवा टपालाने पाठवायचे आहेत, बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
A new advertisement has been published for the recruitment of various posts in the Brihanmumbai Municipal Corporation. Interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit their applications online or offline along with all the necessary documents.
◾भरतीचा विभाग : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभागामध्ये राबविण्यात येत आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : समाज विकास अधिकारी (कंत्राटी) – 29 रिक्त जागा
◾शैक्षणिक पात्रता : समाजकार्य पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन प्रत्यक्षात किंवा टपालाने सादर करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क वतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️समाज विकास अधिकारी (कंत्राटी)
◾नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई, महाराष्ट्र
◾शेवटची तारीख : 25 जून 2025 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
◾अर्ज करण्याचा पत्ता : उपप्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन प्रचालन) यांचे कार्यालय, मुन्सिपल इमारत 6 वा मजला, पंतनगर, बेस्ट डेपोच्या मागे, पंतनगर मनपा यानग्रह, घाटकोपर, (पूर्व) मुंबई – 400075.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.mcgm.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (BMC Recruitment 2025)
◾ संगणकाच्या नियमाप्रमाणे एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा एम एस ऑफिस पावर पॉइंट, वर्ड एक्सेल यांचे ज्ञान आवश्यक तथापि संबंधित प्रमाणपत्र आणि टंकलेखन शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचे मराठी टंकलेखनाचे प्रतिशब्द 30 व इंग्रजी टंखलेखनाचे प्रमाणपत्र असावे.
◾मराठी ज्ञान आवश्यक, मराठी विषय घेऊन दहावी परीक्षा उत्तीर्ण असावे.
◾वरील पदांसाठी पदांची संख्या, विहित अर्ज करण्याची पद्धत,निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया व इतर महत्त्वाच्या सर्व सूचना इत्यादी बाबतच्या सविस्तर माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
◾सर्वसाधारण सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर सदर संपूर्ण अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
◾उमेदवारांनी संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून जाहिरातीतील नमूद अटी व शर्तीनुसार उपरोक्त नमूद पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
◾अर्जाचा नमुना उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होईल, अर्जदाराने अर्ज सादर करण्यापूर्वी संकेतस्थळावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
◾अनुभव सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा स्वयंसेवी संस्थेमध्ये किमान दोन वर्ष काम केले चा अनुभव आवश्यक आहे.
◾अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर प्रत्यक्षात पोस्टाद्वारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 25 जून 2025 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे उमेदवारांनी आपला ई-मेल आयडी अर्जात नमूद करणे गरजेचे आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |