सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (MO), कंत्राटी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (आयुष), कंत्राटी विशेष कार्य अधिकारी (प्रा.आ.से.स./एचबीटी), कंत्राटी परिचारीका, कंत्राटी औषधनिर्माता, कंत्राटी संगणक सहाय्यक, कंत्राटी बहुउद्देशीय कामगार यांची दि. 01.07.2025 ते 31.03.2027 या कालावधीत प्रथम सहा महिन्यांसाठी (179 दिवस) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याकरिता मा. महानगरपालिका आयुक्त यांची क्र.MGC/F/5910/दि.25.03.2025 अन्वये मंजुरी प्राप्त झाली आहे. त्याकरीता खालील पदे कंत्राटी तत्वावर भरण्याकरीता दि.30.04.2025 सकाळी 11.00 ते दि. 13.05.2025 संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने गुगल फॉर्मव्दारे अर्ज मागविण्यात येत आहे. याची सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर केवळ 14 दिवासांकरिता प्रदर्शित करण्यात येईल.
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |