BMC Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये विविध 9 पदांच्या 181 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचा आहेत.
A new recruitment advertisement has been published to fill 181 vacancies of various 09 posts in the Public Health Department of Brihanmumbai Municipal Corporation. For this, online applications are being invited from interested and eligible candidates from the link given below. |
◾भरतीचा विभाग : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत राबवण्यात येत आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : विविध पदांच्या 181 रिक्त जागांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून शेवटच्या तारखेअगोदर अर्ज सादर करावेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्काव्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. |
पदांचे नाव व आवश्यक अर्हता
1. वैद्यकीय अधिकारी व इतर – 181 जागा
शिक्षण : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.
इतर आवश्यक माहिती
◾निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.
◾नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची तारीख : ऑनलाईन अर्ज दिनांक 24 जुलै 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
◾मासिक वेतन : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कमीत कमी 50000 ते 175000 मासिक वेतन देण्यात येणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://portal.mcgm.gov.in/
◾अर्ज कसा करावा : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना (BMC Bharti 2025)
◾अर्ज व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती साक्षाकिंत व छायाकिंत प्रतीसह कागदपत्रांच्या पडताळणीच्यावेळी घेऊन यावे. दूरध्वनीव्दारे कोणतीही माहिती कळविली जाणार नाही.
◾उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापुर्वी महानगरपालिकेच्या संकेत स्थळावरील सूचना काळजीपुर्वक वाचाव्यात तसेच सोबत जोडण्यात आलेल्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात तसेच सोबत जोडण्यात आलेले विहीत नमून्यातील वैयक्तिक माहितीप्रपत्र उमेदवारांनी पडताळणीच्यावेळी सादर करावे. उमेदवारांची निवड यादी दि.31.07.2025 रोजी सूचनाफलकावर प्रसारित केली जाईल.
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |