Created by Sanvi, 21 June 2025
Arogya Vibhag Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र शासनाच्या शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालय तसेच संलग्न रुग्णालयामध्ये काही संवर्गातील पदांसाठी सरळसेवा पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही भरती वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात येत आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत पदांनुसार सादर करायचे आहेत.
A new recruitment advertisement has been published to fill some vacant posts at Arogya Vibhag Bharti This recruitment process will be for the post of Dangerous Building Worker. Candidates should read the detailed advertisement and submit the application.
◾भरतीचा विभाग : वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष या विभागाद्वारे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : ग्रंथपाल, आहारतज्ञ, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), भौतिकोपचार तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ई.सी.जी. तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, सहायक ग्रंथपाल, औषधनिर्माता, दंत तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक, क्ष किरण सहायक, ग्रंथालय सहायक, प्रलेखाकार / ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/कैटलॉगर, वाहन चालक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लेघुलेखक
◾पदसंख्या एकूण : 1107 रिक्त जागा
◾शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून 10 वी, 12वी, पदवीधर असणे गरजेचे आहे इतर सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
◾अर्ज करण्याची पद्धत : पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी परीक्षा/अर्ज शुल्क व्यतिरिक्त कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता (Arogya Vibhag Bharti 2025)
▪️ग्रंथपाल, आहारतज्ञ, समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय), भौतिकोपचार तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ई.सी.जी. तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, सहायक ग्रंथपाल, औषधनिर्माता, दंत तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक, क्ष किरण सहायक, ग्रंथालय सहायक, प्रलेखाकार / ग्रंथसुचीकार डॉक्युमेंटालिस्ट/कैटलॉगर, वाहन चालक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लेघुलेखक
◾नोकरीचे ठिकाण :संपूर्ण महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 03 जुलै 2025 पूर्वी ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 29200 ते 92300 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
◾वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष एससी, एसटी व मागासवर्गीयांना 3 ते 5 वर्षाची सूट देण्यात येणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.med-edu.in/
◾परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 1000 रुपये ,मागास प्रवर्ग : 900 रुपये
◾ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक व वेळ : दिनांक 19 जून 2025 रोजी गुरुवार सायंकाळी 5:00 पासून
◾ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक व वेळ : दिनांक 09 जुलै, 2025 सायंकाळी 11:55 वाजेपर्यंत.
◾ऑनलाईन पध्दतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक : दिनांक 09 जुलै, 2025 सायंकाळी 11:55 वाजेपर्यंत.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवाराने महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम २००५ मधील तरतुदीनुसार ते लहान कुटुंबाच्या व्याखेची पुर्तता करतात याबाबतचे प्रतिज्ञापत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.
◾उमेदवारांची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर संबधीत उमेदवाराने मराठी व हिंदी भाषा परीक्षा संदर्भात वेळोवेळी केलेल्या नियमानुसार विहीत मुदतीत दोन्ही भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळणे आवश्यक राहील.
◾शासकीय सेवेत नियुक्त केलेल्या उमेदवारास त्याच्या पदाशी संबधीत सेवाप्रवेश नियमातील सर्व नियमांची पुर्तता करणे बंधनकारक राहील. तसेच त्यांना सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
◾उमेदवारांची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमानुसार संगणक हाताळणी बाबतचे प्रमाणपत्र मुदतीत सादर करणे आवश्यक राहील.
◾ज्या मागासवर्गीय उमेदवारांची निवड सामाजिक आरक्षणा अंतर्गत झालेली आहे. अशा उमेदवारांनी त्यांचे नियुक्तीच्या दिनांकापासून ६ महिन्यांच्या कालावधीत त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Arogya vibhag bharti