Army CME Pune Bharti : कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग पुणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया विविध पदांवर होणार असून यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठी मेल आयडी : [email protected]
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |