स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंमलबजावणीसाठी राज्य स्तर, विभागीय स्तर व जिल्हा स्तरावरील प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी तांत्रिक तज्ज्ञ या कंत्राटी पदांसाठी (११ महिन्यांकरिता) ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
- वरील नमूद शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे.
- अर्जदाराचे कमाल वय ४० वर्षे (३०.०६.२०२५ पर्यंत)
- उच्चतम शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
- आवश्यकतेप्रमाणे पदांची संख्या कमी-अधिक व पदस्थापनेच्या ठिकाणात बदल केला जाईल.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळास/लिंकला भेट द्या.
- नियुक्तीबाबतचा अंतिम निर्णय निम्न स्वाक्षांकित यांचा राहील.
- सदर पदांची नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अधिकार निम्न स्वाक्षांकित यांचा राहील.
- निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्यात नेमणूक दिलेल्या ठिकाणी काम करावे लागेल.
- प्राप्त अर्जाची छाननी करून छाननीअंती पात्र उमेदवारांना मुलाखतीकरिता उपस्थित राहणेबाबत ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
- अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ०७.०८.२०२५ वेळ सायंकाळी ०६.०० वा. पर्यंत.
- अर्ज करण्यासाठी खालील QR कोड स्कॅन अथवा लिंकचा वापर करावा.
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_MULK_20250723_8_18
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |