स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 1075 हुन अधिक जागांसाठी मेगा भरती;१०वी पास आवश्यक

कर्मचारी निवड आयोग मार्फत केंद्र सरकारच्या (Government Jobs) काही विभागात मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा