सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत नवीन भरती जाहीर;पगार 23100 रुपये

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापालिका पाणीपुरवठा, नगररचना व बांधकाम (इमारत व रस्ते) विभागाकडे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात ६ महिन्याच्या कालावधीकरिता नियुक्ती करण्याचे आहे. तरी या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडुन दिनांक ८/७/२०२५ रोजी पर्यत कार्यालयीन वेळेत अर्ज मागविण्यात येत आहेत.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा