15 व्या वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रतिमहा ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने करावयाची आहे. वैद्यकीय अधिकारी BAMS या पदाकरीता थेट मुलाखत (Walk in interview) दि.29/07/2025 रोजी घेण्यात येईल. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जासह आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614 येथे उपस्थित रहावे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |