Mahavitaran Bharti : महावितरणच्या लेखा व तांत्रिक विभागामध्ये 300 जागांसाठी मेगा भरती सुरु!

Created by Aditya, 02 Jul 2025

सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मुंबई अंतर्गत काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीचे नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून आवश्यक ते सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत,महावितरण अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरात-1 | PDF जाहिरात-2 येथे क्लिक करा | येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा